Chandan Chandan Zali Raat Lyrics
चांदण चांदण झाली रात,
एकविरीची पाहत होते वाट …..
पुण्याचा सोनार बोलवा ग
आईला नथनि घडावा ग …..
हळदी ग कुंकवाच घेऊन ताट
एकविरीची पाहत होते वाट …..
चांदण चांदण झाली रात,
एकविरीची पाहत होते वाट …..
ठाण्याचा कासार बोलवा ग
आईला बांगड्या भरा ग …..
लिंब ग नारळाच घेऊन ताट,
एकविरीची पाहत होते वाट …..
चांदण चांदण झाली रात,
एकविरीची पाहत होते वाट …..
रायगड चा लोहार बोलवा ग,
आईला त्रिशूल घडावा ग …..
उदो ग कोंबड्याच घेऊन ताट,
एकविरीची पाहत होते वाट …..
चांदण चांदण झाली रात,
एकविरीची पाहत होते वाट …..
- नवरात्री स्पेशल माता रानी के भजन
- या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता
- तूने मुझे बुलाया शेरावालिये
- चलो बुलावा आया है
- सर को झुकालो शेरावाली को मनालो
- आए मैया के नवराते हो रहे घर घर में जगराते
- मेरी झोली छोटी पड़ गयी रे
- प्यारा सजा है तेरा द्वार भवानी
- माँ मुरादे पूरी करदे हलवा बाटूंगी
- मैं बालक तू माता लिरिक्स
- जिस दिन मैया जी तेरा दर्शन होगा
- नवरात्री स्पेशल माता रानी के भजन
- जय अम्बे गौरी मैया जय श्यामा गौरी
- अम्बे तू है जगदम्बे काली आरती
- माँ काली की आरती (मंगल की सेवा)
- श्री दुर्गा चालीसा लिरिक्स
- श्री दुर्गा स्तुति लिरिक्स
- अथ सप्तश्लोकी दुर्गा लिरिक्स
- दुर्गा अमृतवाणी
- दुर्गा गायत्री मंत्र लिरिक्स
- देवी सूक्तम लिरिक्स
- विश्वम्भरी स्तुति लिरिक्स
- देव्यपराधक्षमापन स्तोत्रम्