Aai Tuz Deul Lyrics Marathi


Aai Tuz Deul Lyrics Marathi

ग आई तुझं देऊळ साजतय गुलाले डोंगरान
पालखीला नाचिन गुलाल ऊधलुन
चैता चे महिन्यान…

पायरी ऐक ऐक चढतान आई नाव तुझ ओठान
नाय सुद मला कनाची भरलय रुप तुझ डोल्यान
आयलो पायाशी आय तुझे घे मना पदरान ग
घे मना पदरान ….
पालखीला नाचिन गुलाल ऊधलुन…

तुझा मानाचा मान घेवुन येतान भक्तया कार्ले डोंगरावर
वारं घुमे अंगान.. तुझे संगाण कोंम्र उरवतान देवलावर
तुझे नावाने नाव डुलतय दरयांन सागरांन ग
दरयांन सागरांन…
पालखीला नाचिन गुलाल ऊधलुन…

ईच्छा हाय दरवषाची माय तुझ्या गो भेटीची
घेवुन पोरा बालांना ओटी भरतान नवसाची
कार्ले डोंगराला नुर येतय जञचे दिसान ग
जञचे दिसान. …
पालखीला नाचिन गुलाल ऊधलुन…

Aai Tuz Deul Lyrics Marathi

Leave a Comment

आरती : जय अम्बे गौरी