Guru Govind Donhi Aale Lyrics
गुरु गोविन्द दोन्ही आले
मन तल्लीन व्हावे झाले
आदि दर्शन घ्यावे कैसे
कोना प्रथम पूजावे कैसे
मनि संशय हा होत असे
मज भानच नाहीं उरले
मन तल्लीन व्हावे झाले
गुरु गोविन्द दोन्ही आले
मन तल्लीन व्हावे झाले
दोन्ही असे एकाचे हृदयी
साखर गोडी किन्नची नाही
परी गुरुची होता ग्वाही
प्रभु ज्ञान तयाने कडले
मन तल्लीन व्हावे झाले
गुरु गोविन्द दोन्ही आले
मन तल्लीन व्हावे झाले
मन्हुनी आदि गुरुशी पुजले
त्याने ची प्रभुशी दर्शाविले
मन प्रसन्न अंतरी झाले
तुकड्याने गुरुची आडविले
मन तल्लीन व्हावे झाले
गुरु गोविन्द दोन्ही आले
मन तल्लीन व्हावे झाले
![Guru Govind Donhi Aale Lyrics](https://allbhajanlyrics.com/wp-content/uploads/2022/12/Guru-Govind-Donhi-Aale-Lyrics.webp)
Guru Govind Donhi Aale Lyrics PDF